Thursday, October 31, 2019

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती रजिस्ट्रेशन कसे करावे.

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती रजिस्ट्रेशन साठी या प्रमाणे जावे.


 www.scholarships.gov.in

सर्वप्रथम वरील संकेतस्थळावर Login करा
👉 नंतर Institute Login निवडा
👉आता आपल्या शाळेचा UDise हा User id म्हणून वापरा
👉पासवर्ड म्हणून guest123# वापरा
👉Welcome page ला Instruction असेल त्याला Ok म्हणा
👉आता आपल्या HM चे आधार कार्ड अपलोड करा Size 200Kb पेक्षा कमी करुन घ्या
👉आधार verify करा
👉त्यानंतर नोडल ऑफिसर म्हणून मुख्याध्यापकांचे नाव लिहा
👉शाळेचा Adress लिहा
👉शाळेचा Email id भरा
नंतर Save बटनावर Click करा
👉आता आपल्या मोबाईल नंबर वर पाच अंकी OTP येइल तो Verify करा

Saturday, October 19, 2019

पोष्टल मतदान बाबत

पोष्टल मतदान बाबत-
१)नमुना१३ अ वर आपली स्वाक्षरी करा.

२)१३अ वर तहसील कार्यालयातील साक्षांकनासाठी नेमलेल्या अधिकारींचीच सही घ्या तेथे जातांना आधार कार्ड किंवा ओळखपञ सोबत असू द्या. कोणत्याही  परिस्थितीत मुख्याध्यापक, प्राचार्य, गटशिक्षणाधिकारी , यांची स्वाक्षरी घेवू नका.

३) B पाकिटावर देखील आपली सही करा.

४)आपली सही एक १३अ वर व दुसरी पाकिटावर तसेच सांक्षाकन स्वाक्षरी यांची खाञी करा.

५)मतपञिकेवर आपल्याला ज्या उमेदवारास मतदान करायचे असेल त्यांच्याच नावासमोर टिक करा माञ अक्षरात काहीही लिहू नये फक्त खूण करा .कृपया आपले मत बाद होणार नाही याची काळजी घ्या कारण लोकसभेला अशा चुकांमुळे ५०% पोष्टल मतदान बाद झालेले आहेत म्हणून घाई नको सगळ्या स्वाक्षरी तसेच आपल्याला पुरवलेली मतपञिका नंबर  व तेरा अ वर नोंदवलेला मतपञिका क्रमांक  अचुक असल्याची खाञी करा आपले मत हे निर्णायक आहे मतदान करा.


🙏🏻🙏🏻लोकशाही मजबूत करा 🙏🏻🙏🏻

Election documents for polling officer No. 1

For download essential documents of election for Polling officer 1 please click on link given below


https://www.dropbox.com/s/prpqjymnuj4trol/Election%20Documents.xlsx?dl=0

Friday, October 18, 2019

नाशिक जिल्हा परिषद शाळा - दिवाळी सुट्टीत बदल

नाशिक जिल्हा परिषद शाळा - दिवाळी  सुट्टीत बदल ( 2019 -2020 )
पत्र Download करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.





Sunday, June 9, 2019

ग्राम वैद्यकीय सहायता निधी

सुपरस्टार *सलमान खान* यांनी गरजू रूग्णांसाठी मंत्रालयात *"ग्राम वैद्यकीय सहायता निधी"* या नावाने कक्ष उघडला आहे. ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान *25 लाखापर्यंत* मदत मिळू शकते. त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता.

*संपर्कप्रमुखः श्री. शेटे साहेब*
7वा मजला, मंत्रालय, मुंबई.
फोन नं- 022- 22026948

*नियम*

1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला
2) केसरी/पिवळे रेशन कार्ड
3) आधार कार्ड
4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हॉस्पिटलचे कोटेशन.

कृपया ही माहीती सर्वांना पाठवा जेणेकरून गरीबांना याचा लाभ मिळेल.

ज्या मुलांना-मुलींना हृदयविकाराचा आजार आहे, आणि गरीब परिस्थितीमुळे योग्य तो उपचार मिळत नाही, अश्या *९०,००,०००/-* मुला-मुलींच्या उपचाराची जबाबदारी *सलमान खान* घेणार आहे. आपल्या ओळखीच्या व्यक्तिला उपचाराची गरज असेल तर *Being Human* संस्थेला email द्वारे  कळवा.

*beinghumanemail@gmail.com*

तसेच, किडनी, एडस्, कर्करोग अशा रोगांवरील औषधे महाग असल्याने सगळ्यांनाच याचा उपचार खर्च परवडत नाही. मात्र आता घाबरण्याचे कारण नाही.

दादर स्टेशनपासुन फक्त 7 मिनिटाच्या अंतरावर *"HOPE SPECIALITY PHARMA"* सुरू झाले आहे. या रोगांवरील औषधे येथे अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत.
उदा. एखाद्या इंजक्शनची किंमत ९ हजार असेल ते आपणास येथे केवळ ४०० रू पर्यंत मिळेल.

👉पत्ता -
*होप speciality फार्मा*
Old Building 2A/2,
S.S.Wagh Marg,
Gandhi Chowk,
Naigaon, Dadar (East),
मुंबई - 400014.

👉संपर्क करा :
*hspmumbai@gmail.com*

👉फोन क्रमांक :
9224247365/
9022247365/
022- 24147365.

२४ तास, हफ्त्याचे ७ दिवस, वर्षाचे ३६५ दिवस सेवेत अर्पण..

जास्तीत जास्त लोकांना पाठवा हा मेसेज आणि लोकांची  महागडया  औषधांपासून सुटका करा .

कृपया सर्वाना सांगा  ....
आणि हि पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा...

तुमचा एक शेअर एखाद्याचे प्राण वाचवू शकतो.
❤ *ßeing human salman frndz club*
[६/९, ४:३१ म.उ.] L. I. C. Bondare: मोफत मिळणार उपचारपद्धती ते हि नाशिक मधे.....

- आजार खालील -

- नूरो सर्जरी ( मेंदूच्या शत्रक्रिया )                                               - ऑथोपेडीक्स सर्जरी ( हाडांची शस्त्रक्रिया )
- जनरल सर्जरी ( सामान्य शस्त्रक्रिया )
- कार्डीयोलॉजी ( हदयाची रचना/ हदयरोग )
- क्रिटिकल केअर ( अतिदक्षता )
- जनरल मेडिसीन ( सामान्य औषधे )
- यन्डोकेनॉलॉजी ( ग्रंथी विकार )
- फलमोनोलॉजी ( फुफुसांचे विकार )
- गॅस्टॉयन्टेरॉलॉजी ( पोटांचे आजार )
- नेफोलॉजी ( किडनी व मुत्र विकार )
- नृरोलॉजी ( मेंदूरोग )
- सर्जीकल ऑन्कॉलॉजी
- प्लास्टीक सर्जरी ( कायकल्प शस्त्रक्रिया )
- पॉली ट्रोमा ( अपघात )
- पेडीयाट्रीक्स सर्जरी ( बालरोग शस्त्रक्रिया )
- मेडिकल ऑन्कॉलॉजी
- रेडीयेशन ( किरणे आवुळंच )
- सर्जीकल ( कॅन्सर शस्त्रक्रिया )
- अॅजिओग्राफी
- अॅजिऑप्लास्टी
- बायपास
- हदयाची छिद्रेचे ऑपरेशन
- किडणी स्टोन सर्जरी
- पोस्टेट सर्जरी
- लहान मुलांच्या ( पेडीअॅट्रीक ) सर्जरी

संपर्क : 'आरोग्यदुत ' सेवाभावी संस्था
गाळा नं. २०८ पाहिला मजला, कृषी उत्पन्न बाजार समिती संकुल, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक .
तुषार जगताप : ९०११ ७३७३७३
योगेश नाटकर : ९४२३२४४४९५
विशाल कोशिरे : ९७६३४४९५९५
विलास जाधव : ८२७५१०४१५७
   पवन पवार :
 9421210992
   मोहन गरूड
  9881319724
.
कृपया ही पोस्ट सर्व ग्रुप वर पाठवा
जेणे करुन गरजवंत रुग्णांना फायदा होईल

*५०/- फी.*
*पेशंट बरोबर एका व्यक्त्तीला फ्री रहायला जेवायला,*

*डिस्चार्ज  नंतर पेशंटचे ४९/- परत देतात. फक्त १ रूपये वापरतीत. ट्रस्टचे हॉस्पिटल आहे. संपूर्ण आयूर्वेदिक पद्धतीने ऊपचार पद्धत. नो चीरफाड.
*कोणा गरजूंना अवश्य शेअर करा.*
👏🏻🙏🏻

मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन

मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन

जुन महिना ----------------
1) SMC मिटिंग आयोजन 14/6
2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.
3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन
4) Student pramotion करणे.
5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.
6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.
7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.
8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.
9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम
10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड
11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.
12) Staff Attach-deteach करणे.
13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6
14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ
15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.
16)शा.पो.आ. करारनामा करणे.
17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.
18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.

जुलै महिना ---------------
1) माता-पालक संघ सभा
2) सरल st. request-coinfirm पाठविणे.
3) मीना राजु मंच सभा
4) SMC मिटिंग
5) कथाकथन स्पर्धा आयोजन
6) शा.पो.आ.सभा
7) दिंडी उपक्रम आयोजन
8) पालक सभा आयोजन
9) आदर्श परिपाठ तयारी
10) गुरुपोर्णिमा उपक्रम
11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी
12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी
13)पायाभुत चाचणी 1 आयोजन

आँगस्ट महिना------------------
1) Student माहिती online भरणे.
2) शिक्षक -पालक संघ सभा
3) SMC मिटिंग आयोजन
4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी
5) सरल school portal भरणे.
6) सरल Staff portal भरणे.
7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम
8) अकारिक चाचणी १ आयोजन
9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन
10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8
11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन
12) परिसर सहल आयोजन

सप्टेंबर महिना -----------------
1) माता-पालक संघ सभा
2) संच मान्यता portal भरणे.
3) गणपती उपक्रम
4) SMC मिटिंग
5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.
6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.
7) शा.पो.आ.सभा
8) मीना राजु मंच सभा
9) पालक सभा आयोजन
10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.
11) पायाभुत online marks भरणे.
12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.
13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.
14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम
15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9


आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना --------------------
1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.
2) सत्र 1 परीक्षा घेणे.
3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन
4) स्वच्छता अभियान राबविणे.
5) SMC मिटिंग
6) दिवाळी अभ्यास नियोजन
7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10
8) नवरात्र भोंडला आयोजन.
9) चित्रकला उपक्रम आयोजन.
10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.
11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी
12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.
13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन
14) शिक्षक -पालक संघ सभा
15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन
16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10


डिसेंबर  महिना --------------------
1) माता पालक संघ सभा
2) SMC मिटिंग
3) शा.पो.आ.सभा
4) पालक सभा आयोजन
5) कला व क्रिडा स्पर्धा
6) शैक्षणिक सहल आयोजन
7) Udise+ Online भरणे
8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.
9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम


जानेवारी महिना ------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम
3) सा.फुले जयंती उपक्रम
4) सांस्कृतिक कार्यक्रम
5) बाल आनंद मेळावा
6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1
7)नेताजी जयंती 23/1
8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन


फेब्रुवारी महिना --------------------------
1) माता पालक संघ सभा
2) शा.पो.आ.सभा
3) पालक सभा आयोजन
4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा
5) आकारिक चाचणी 2 आयोजन
6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी
7) शिवजयंती कार्यक्रम 19/2
8) Udise + online भरणे.


मार्च महिना -------------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2)SMC मिटिंग
3) वार्षिक तपासणी
4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ
5) शाळेची वार्षिक तपासणी
6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग
7) SSA online link भरणे.
8) जागतिक महिला दिन 8/3
9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3
10) जागतिक अपंग दिन 17/3
11) संत गाडगेबाबा जयंती 4/3
12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.

एप्रिल महिना -----------------
1) माता-पालक संघ सभा
2)शा.पो.आ. सभा
3) द्वितीय सत्र परीक्षा
4) पायाभुत चाचणी 3
5) माँडरेशन तयारी
6) महात्मा फुले जयंती 11/4
7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.
8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.
9) आंबेडकर जयंती 14/4
10) नवोद्य परीक्षा 5 वी
11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी

मे महिना ----------------------
1)निकाल जाहीर करणे
2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.
3) पुढील वर्ष वर्गवाटप,
4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.
5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.
6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल
7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.

Friday, June 7, 2019

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर

10 वी चा निकाल उद्या जाहीर होणार


महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख झाली जाहीर

मार्च  2019 मध्ये घेण्यात आलेल्या 10 वी परीक्षेचा ऑनलाइन निकाल शनिवार दिनांक 8 जून रोजी दु.1 वा,  जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.


या ठिकाणी निकाल पाहू शकता

1) www.mahresult.nic.in
2) www.sscresult.mkcl.org
3) www.maharashtraeducation.com

एसएमएसद्वारे मिळवा निकाल : Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे 57766 या क्रमांकावर MHHSC <space> <seat no.> या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

Thursday, June 6, 2019

मृत्यूनंतर आपोआप डिलिट होणार तुमचं गुगल अकाउंट, जाणून घ्या कसं ?

📧मृत्यूनंतर आपोआप डिलिट होणार तुमचं गुगल अकाउंट, जाणून घ्या कसं

सध्याच्या डिजिटल युगात आपल्याला अनेक गोष्ट घरबसल्या आणि एका क्लिकवर उपलब्ध होतात. यात स्मार्टफोन आणि वेगवेगळी अँप्लिकेशन महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आजकाल जीमेल, गुगल मॅप सारखी जीमेल अकाउंटवर चालणारी अनेक अँप आपल्या फोनमध्ये हमखास असतात. पण या जीमेल अकाउंटमुळे आपल्या विषयीची वरीच माहिती त्याच्या सर्व्हरवर स्टोर होत असते. पण आपल्या मृत्यूनंतर आपल्या या जीमेल अकाउंटचं नेमकं काय होतं याचा आपण कधी विचार केला आहे का? नाही केला असेल तरीही काळजी करण्याची गरज नाही कारण आता गुगलनं तुमच्या मृत्यूनंतर किंवा  तुमचं जीमेल अकाउंट आपोआप डिलिट होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पाहूयात हे कसं शक्य होऊ शकतं...

◼सर्वात आधी myaccount.google.com या लिंक वर जा.

◼नंतर Data & personalization या ऑप्शनवर क्लिक करा.

◼त्यानंतर स्क्रोल डाऊन करून Make a plan for your account या ऑप्शनवर क्लिक करा.

◼या खाली असलेल्या Start ऑप्शनवर क्लिक करा.

◼तुमचं जीमेल अकाउंट डिलिट करण्यासाठी या ठीकाणी आणखी एक पर्याय दिसेल. ज्याद्वारे तुमचं अकाउंट किती काळ बंद राहिल्यानंतर कंपनी कडून ते डिलिट होणार हे तुम्हाला ठरवता येतं.

📣कालावधी ठरवा
start वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इनअॅक्टिव्ह मॅनेजरचं पेज दिसेल ज्यात तुम्हाला 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 18 महिने असे 4 पर्याय उपलब्ध आहेत. यातील कोणताही पर्याय तुम्ही तुमच्या सोईसुनुसार निवडू शकता. यानंतर तुम्ही निवडलेल्या पर्यायानुसार तेवढा काळ तुम्ही ते बंद ठेवल्यास तुमचं अकाउंट कंपनी कडून डिलिट केलं जातं. पण तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा कालावधी संपत आल्यावर 1 महिना अगोदर SMS किंवा मेलद्वारे तुमच्याशी संपर्क करण्यात येतो व त्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू केली जाते.

📍याशिवाय याठिकाणी तुम्हाला तुमच्या जवळच्या 10 व्यक्तींची नावं समाविष्ट करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे 10 व्यक्तींना तुमचं जीमेल अकाउंट डिलिट केल्याचं नोटिफिकेशन मिळेल.

Sunday, June 2, 2019

शाळेने भौतिक सुविधा ( Infrastructure) माहिती कशी भरावी.

भौतिक सुविधांची माहिती भरायची राहिली असेल त्या शाळांसाठी👇👇
www.ssampsp.org/login
केल्यावर
Level मधून Block निवडा.

User Name मध्ये 272609 टाका.
(या ठिकाणी तुमच्या तालुक्याचा युडायस नंबर टाकायचा आहे.)

Password मध्ये ssampsp टाकून submit वर क्लिक करा.

आता Notice Board मध्ये OK वर क्लिक करा.

आता ओपन झालेल्या page वर वरच्या काळ्या पटटीवर School वर क्लिक करून INFRA ENTRY निवडा.

आता दिसणाऱ्या पेजवर Search मध्ये आपल्या केंद्राचे नाव टाका व Show entries मध्ये 50 निवडा.

आता आपल्या केंद्रातील सर्व शाळा दिसतील. त्यामधून आपल्या शाळेच्या रांगेत सर्वात शेवटी New Entry वर क्लिक करा.

आलेल्या पेजवरील सर्व माहिती भरून खालील Save बटनावर क्लिक करा.

आपली माहिती Successfully record झाली.

पुन्हा back घ्या व आपल्या शाळेच्या रांगेतील शेवटी VIEW वर क्लिक करून कोपर्‍यात दिसणाऱ्या Print शब्दावर क्लिक करून प्रिंट काढून घ्या किंवा pdf मध्ये save करा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा.

https://youtu.be/Jg2rkX4LuM8

Monday, May 27, 2019

HSC म्हणजे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल पाहण्यासाठी

🎓 बारावीच्या निकालाची तारीख जाहीर

📍महाराष्ट्र बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, HSC म्हणजे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल उद्या 28 मे रोजी दुपारी 1 वाजता लागणार

कोणत्या वेबसाईटवर पाहू शकता निकाल?




Saturday, May 18, 2019

जीवन का मूल्य क्या है?

एक आदमी ने भगवान बुद्ध  से पुछा : जीवन का मूल्य क्या है?

बुद्ध  ने उसे एक Stone दिया और कहा : जा और इस stone का
मूल्य पता करके आ , लेकिन ध्यान रखना stone को बेचना नही है I

वह आदमी stone को बाजार मे एक संतरे वाले के पास लेकर गया और बोला : इसकी कीमत क्या है?

संतरे वाला चमकीले stone को देखकर बोला, "12 संतरे लेजा और इसे मुझे दे जा"

आगे एक सब्जी वाले ने उस चमकीले stone को देखा और कहा
"एक बोरी आलू ले जा और इस stone को मेरे पास छोड़ जा"

आगे एक सोना बेचने वाले के
पास गया उसे stone दिखाया सुनार उस चमकीले stone को देखकर बोला,  "50 लाख मे बेच दे" l

उसने मना कर दिया तो सुनार बोला "2 करोड़ मे दे दे या बता इसकी कीमत जो माँगेगा वह दूँगा तुझे..

उस आदमी ने सुनार से कहा मेरे गुरू ने इसे बेचने से मना किया है l

आगे हीरे बेचने वाले एक जौहरी के पास गया उसे stone दिखाया l

जौहरी ने जब उस बेसकीमती रुबी को देखा , तो पहले उसने रुबी के पास एक लाल कपडा बिछाया फिर उस बेसकीमती रुबी की परिक्रमा लगाई माथा टेका l

फिर जौहरी बोला , "कहा से लाया है ये बेसकीमती रुबी? सारी कायनात , सारी दुनिया को बेचकर भी इसकी कीमत नही लगाई जा सकती ये तो बेसकीमती है l"

वह आदमी हैरान परेशान होकर सीधे बुद्ध  के पास आया l

अपनी आप बिती बताई और बोला "अब बताओ भगवान , मानवीय जीवन का मूल्य क्या है?

 बुद्ध  बोले :

संतरे वाले को दिखाया उसने इसकी कीमत "12 संतरे" की बताई l

सब्जी वाले के पास गया उसने इसकी कीमत "1 बोरी आलू" बताई l

आगे सुनार ने "2 करोड़" बताई lऔर जौहरी ने इसे "बेसकीमती" बताया l

अब ऐसा ही मानवीय मूल्य का भी है l

तू बेशक हीरा है..!!लेकिन, सामने वाला तेरी कीमत,
अपनी औकात - अपनी जानकारी -  अपनी हैसियत से लगाएगा।

घबराओ मत दुनिया में.. तुझे पहचानने वाले भी मिल जायेगे।

Respect Yourself,
You are very Unique..👌👌👌👌👌

Sunday, May 12, 2019

आपले सर्वांचे  Advanced Knowledge या ब्लॉगमध्ये स्वागत आहे.