Sunday, June 2, 2019

शाळेने भौतिक सुविधा ( Infrastructure) माहिती कशी भरावी.

भौतिक सुविधांची माहिती भरायची राहिली असेल त्या शाळांसाठी👇👇
www.ssampsp.org/login
केल्यावर
Level मधून Block निवडा.

User Name मध्ये 272609 टाका.
(या ठिकाणी तुमच्या तालुक्याचा युडायस नंबर टाकायचा आहे.)

Password मध्ये ssampsp टाकून submit वर क्लिक करा.

आता Notice Board मध्ये OK वर क्लिक करा.

आता ओपन झालेल्या page वर वरच्या काळ्या पटटीवर School वर क्लिक करून INFRA ENTRY निवडा.

आता दिसणाऱ्या पेजवर Search मध्ये आपल्या केंद्राचे नाव टाका व Show entries मध्ये 50 निवडा.

आता आपल्या केंद्रातील सर्व शाळा दिसतील. त्यामधून आपल्या शाळेच्या रांगेत सर्वात शेवटी New Entry वर क्लिक करा.

आलेल्या पेजवरील सर्व माहिती भरून खालील Save बटनावर क्लिक करा.

आपली माहिती Successfully record झाली.

पुन्हा back घ्या व आपल्या शाळेच्या रांगेतील शेवटी VIEW वर क्लिक करून कोपर्‍यात दिसणाऱ्या Print शब्दावर क्लिक करून प्रिंट काढून घ्या किंवा pdf मध्ये save करा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा.

https://youtu.be/Jg2rkX4LuM8

No comments:

Post a Comment